** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 12, 2020

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये स्वातंत्र्य दिनी 8.15 वा ध्वजारोहण

 


        कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय): मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा ध्वजारोहण समारंभ 15 ऑगस्ट  रोजी सकाळी 8.15 वा. उपविभागीय अधिकारी रामहरी भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

        ध्वजारोहणाच्या या समारंभास सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.