** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, August 3, 2020

गगनबावडा तालुक्यात 60.50 मिमी पाऊस


 

कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 60.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 3.25 एकूण 221.38 मिमी, शिरोळ- 0.29 एकूण 195.43 मिमी, पन्हाळा- 11.29 एकूण 615.29 मिमी, शाहूवाडी- 13.17 एकूण 904.17 मिमी, राधानगरी- 10.17 एकूण 898.33 मिमी, गगनबावडा- 60.50 मिमी एकूण 2467 मिमी, करवीर- 3.91 एकूण 465.91 मिमी, कागल- 4.86 एकूण 623.14 मिमी, गडहिंग्लज- 1.86 एकूण 454.43  मिमी, भुदरगड- 8.60 एकूण 748.20  मिमी, आजरा- 17  एकूण 1015  मिमी, चंदगड- 17 मिमी एकूण  945.33  मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

         


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.