** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 8, 2020

आजरा तालुक्यात 104.25 मिमी पाऊस





कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  आजरा तालुक्यात 104.25 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 10 एकूण 149.13 मिमी, शिरोळ- 9.71 एकूण 139.86 मिमी, पन्हाळा-28.86 एकूण 467.57 मिमी, शाहूवाडी- 37 एकूण 662.33 मिमी, राधानगरी- 65 एकूण 662.50 मिमी, गगनबावडा-98 मिमी एकूण 1630.50 मिमी, करवीर- 13.18 एकूण 358 मिमी, कागल- 46.57 एकूण 459.43 मिमी, गडहिंग्लज- 49.43 एकूण 320.71 मिमी, भुदरगड- 47.40 एकूण 541.40 मिमी, आजरा- 104.25 एकूण 747.50 मिमी, चंदगड- 85.50 मिमी एकूण 692.17 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.