इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

चंदगड तालुक्यात 12.67 मिमी पाऊस



 

कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 12.67 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

हातकणंगले- 4.75 एकूण 217.13 मिमी, शिरोळ- 0.14 एकूण 195.14 मिमी, पन्हाळा- 0.00 एकूण 602.14 मिमी, शाहूवाडी- 2.50 एकूण 889.67 मिमी, राधानगरी- 5.67 एकूण 887.83 मिमी, गगनबावडा- 10 मिमी एकूण 2392.50 मिमी, करवीर- 0.00 एकूण 461.27 मिमी, कागल- 5.71 एकूण 618.29 मिमी, गडहिंग्लज- 3.43 एकूण 452.57  मिमी, भुदरगड- 9.40  एकूण 736.20  मिमी, आजरा- 5.25  एकूण 997.25  मिमी, चंदगड- 12.67 मिमी एकूण  924.67  मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

 

         


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.