** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 7, 2020

गगनबावडा तालुक्यात 148.50 मिमी पाऊस

 


 

कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 148.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 12.38 (344.75), शिरोळ- 7.29 (280.86), पन्हाळा- 60.14 (912.14), शाहूवाडी- 50.50 (1150.67), राधानगरी- 76.83 (1284.83), गगनबावडा-148.50 (3312.50), करवीर- 25.64 (706.27), कागल- 39.71 (922.86), गडहिंग्लज- 24.14 (626.29), भुदरगड-47.80 (993.40), आजरा- 79.25  (1417.50), चंदगड- 104.67 (1422.67) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.