** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, August 6, 2020

गगनबावडा तालुक्यात 243 मिमी पाऊस


कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 243 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 65.13 (332.38), शिरोळ- 48.43 (273.57), पन्हाळा- 99.43 (852), शाहूवाडी- 88.33 (1100.17), राधानगरी- 152.17 (1208), गगनबावडा-243 (3164), करवीर- 115.36 (680.64), कागल- 129.86 (883.14), गडहिंग्लज- 65.57 (602.14), भुदरगड-89 (945.60), आजरा- 144.50  (1338.25), चंदगड- 145.17 (1318) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.