** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, August 12, 2020

गगनबावडा तालुक्यात 85.50 मिमी पाऊस

 


 

कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 85.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 4.25 (368.75), शिरोळ- 0.86 (295.43), पन्हाळा- 24.14 (1013.57), शाहूवाडी- 29.83 (1281.83), राधानगरी- 31.67 (1409.33), गगनबावडा-85.50 (3678.50), करवीर- 7.45 (756.45), कागल- 9.43 (973.86), गडहिंग्लज- 6.71 (662.86), भुदरगड-17.20 (1082.80), आजरा- 42.75  (1554), चंदगड- 22.67 (1542) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.