** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, August 9, 2020

राधानगरीचे दरवाजे बंद; 1400 तर अलमट्टीतून 180000 क्युसेक विसर्ग

 

धरणसाठा

राधानगरीचे दरवाजे बंद;

1400 तर अलमट्टीतून 180000 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : राधानगरी धरणाचा क्र.4 चा स्वयंचलित दरवाजा आज सकाळी 8.30 वा तर क्रमांक 5 चा दरवाजा सकाळी 9.30 वा बंद झाले आहेत. धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 व तर अलमट्टी धरणातून 180000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 एकूण 67 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 73.04 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 92.428 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.