इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

गगनबावडा तालुक्यात 65 मिमी पाऊस

 

कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 65 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 3.88 (355.75), शिरोळ- 0.71 (286.29), पन्हाळा- 16.14 (960.14), शाहूवाडी- 17.33 (1201), राधानगरी- 15.83 (1345.33), गगनबावडा-65 (3475), करवीर- 9.27 (731.27), कागल- 6.29 (946.71), गडहिंग्लज- 5 (645.29), भुदरगड-13.20 (1040.60), आजरा- 18.25  (1486.50), चंदगड- 10.83 (1496.17) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.