** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 8, 2020

गगनबावडा तालुक्यात 97.50 मिमी पाऊस

 

पाऊस/तालुकानिहाय


 

कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 97.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 7.13 (351.88), शिरोळ- 4.71 (285.57), पन्हाळा- 31.86 (944), शाहूवाडी- 33 (1183.67), राधानगरी- 44.67 (1329.50), गगनबावडा-97.50 (3410), करवीर- 15.73 (722), कागल- 17.57 (940.43), गडहिंग्लज- 14 (640.29), भुदरगड-34 (1027.40), आजरा- 50.75  (1468.25), चंदगड- 52.67 (1485.33) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.