कोल्हापूर,
दि. 6 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील राधानगरी
धरणाचे 3 व 6 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळी 7 वाजता उघडले. स्वयंचलित
दरवाज्यातून 2846 क्युसेक्स आणि विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक्स असे एकूण 4256
क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रताप माने
यांनी दिली.
नदीकाठच्या गावांना
प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0 0 0 0 0





No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.