इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यातील धरणसाठा

 


 

                कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यातील धरणांचा पाणी पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 235.582, दलघमी, तुळशी 74.446, दलघमी, वारणा 828.23 दलघमी, दूधगंगा 604.934 दलघमी, कासारी 69.49 दलघमी, कुंभी 63.75 दलघमी, पाटगाव 93.09 असा आहे.

                तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 44.10 फूट, तेरवाड 57 फूट, शिरोळ 53.6 फूट, नृसिंहवाडी 52.6 फूट अशी आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.