** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 14, 2020

गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 20.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 1.38  एकूण 166.38 मिमी, शिरोळ- निरंक एकूण 164.71 मिमी, पन्हाळा-2.43 एकूण 508.43 मिमी, शाहूवाडी- 5.17 एकूण 733.50 मिमी, राधानगरी- 6 एकूण 734 मिमी, गगनबावडा- 20.50 मिमी एकूण 1863.50 मिमी, करवीर- 0.82 एकूण 380.73 मिमी, कागल- 1.86 एकूण 502.86 मिमी, गडहिंग्लज- 0.86 एकूण 348086 मिमी, भुदरगड- 5 एकूण 612 मिमी, आजरा- 7.25 एकूण 848 मिमी, चंदगड- 1 मिमी एकूण 777.83 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.