पाऊस/तालुकानिहाय
कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय):
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात
10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात
पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये
पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 0.13 एकूण 164.38 मिमी, शिरोळ- निरंक
एकूण 164.71 मिमी, पन्हाळा-0.86 एकूण 504.43 मिमी, शाहूवाडी- 4.17 एकूण 725 मिमी,
राधानगरी- 2.60 एकूण 726.67 मिमी, गगनबावडा- 10 मिमी एकूण 1835 मिमी, करवीर- निरंक
एकूण 379.91 मिमी, कागल- निरंक एकूण 500.14 मिमी, गडहिंग्लज- 0.71 एकूण 348 मिमी,
भुदरगड- 3 एकूण 600.80 मिमी, आजरा- 4.75 एकूण 835.50 मिमी, चंदगड- 4.83 मिमी एकूण 774.50
मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000
धरणसाठा
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.