कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय):
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात
68 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात
पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये
पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 1 एकूण 164.25 मिमी, शिरोळ- निरंक
एकूण 164.71 मिमी, पन्हाळा-4 एकूण 503.57 मिमी, शाहूवाडी- 11.50 एकूण 720.83 मिमी,
राधानगरी- 3.50 एकूण 724.17 मिमी, गगनबावडा- 68 मिमी एकूण 1825 मिमी, करवीर- 5.82 एकूण
379.91 मिमी, कागल- 1.86 एकूण 500.14 मिमी, गडहिंग्लज- 2.43 एकूण 347.29 मिमी,
भुदरगड- 4.20 एकूण 597.80 मिमी, आजरा- 16.50 एकूण 830.75 मिमी, चंदगड- 13.33 मिमी
एकूण 769.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.