** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 13, 2020

गगनबावडा तालुक्यात 8 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 0.63 एकूण 165 मिमी, शिरोळ- निरंक एकूण 164.71 मिमी, पन्हाळा-1.57 एकूण 506 मिमी, शाहूवाडी- 3.33 एकूण 728.33 मिमी, राधानगरी- 1.33 एकूण 728 मिमी, गगनबावडा- 8 मिमी एकूण 1843 मिमी, करवीर- निरंक एकूण 379.91 मिमी, कागल- 0.86 एकूण 501 मिमी, गडहिंग्लज- निरंक एकूण 348 मिमी, भुदरगड- 6.20 एकूण 607 मिमी, आजरा- 5.25 एकूण 840.75 मिमी, चंदगड- 2.33 मिमी एकूण 776.83 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.