** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 3, 2020

गगनबावडा तालुक्यात 47.50 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 47.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 0.38 एकूण 131.63 मिमी, शिरोळ- 00.00 एकूण 127.14 मिमी, पन्हाळा- 5.57 एकूण 371.57 मिमी, शाहूवाडी- 15.33 मिमी एकूण 530.17, राधानगरी- 17.33 एकूण 489 मिमी, गगनबावडा- 47.50 मिमी एकूण 1267.50 मिमी, करवीर- 0.00 एकूण 323.09 मिमी, कागल- 7 एकूण 360.14 मिमी, गडहिंग्लज- 11.86 एकूण 240.43 मिमी, भुदरगड- 40.80 एकूण 424.40 मिमी, आजरा- 21.75 एकूण 483 मिमी, चंदगड- 19.17 मिमी एकूण 521.83 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.