पाऊस/तालुकानिहाय
कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल
दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 58.50 मिमी पाऊस पडल्याची
नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8
वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय
आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 0.38 एकूण 132 मिमी, शिरोळ- 0.14
एकूण 127.29 मिमी, पन्हाळा- 3.86 एकूण 375.43 मिमी, शाहूवाडी- 17.83 मिमी एकूण 548,
राधानगरी- 11.83 एकूण 500.83 मिमी, गगनबावडा- 58.50 मिमी एकूण 1326 मिमी, करवीर- 1.55
एकूण 324.64 मिमी, कागल- 13.29 एकूण 373.43 मिमी, गडहिंग्लज- 8.71 एकूण 249.14
मिमी, भुदरगड- 18 एकूण 442.40 मिमी, आजरा- 18.25 एकूण 501.25 मिमी, चंदगड- 14.17
मिमी एकूण 536 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.