** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, July 2, 2020

गगनबावडा तालुक्यात 21.50 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 21.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 2.38 एकूण 131.25 मिमी, शिरोळ- 1.57 एकूण 127.14 मिमी, पन्हाळा- 5.14 एकूण 366 मिमी, शाहूवाडी- 11.17 मिमी एकूण 514.83, राधानगरी- 5 एकूण 471.67 मिमी, गगनबावडा- 21.50 मिमी एकूण 1220 मिमी, करवीर- 0.91 एकूण 323.09 मिमी, कागल- 0.71 एकूण 353.14 मिमी, गडहिंग्लज- 1.14 एकूण 228.57 मिमी, भुदरगड- 3.40 एकूण 401.60 मिमी, आजरा- 3.75 एकूण 461.25 मिमी, चंदगड- 8 मिमी एकूण 502.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.