** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, July 10, 2020

गगनबावडा तालुक्यात 55.50 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 55.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
          जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 9.88 एकूण 163.25 मिमी, शिरोळ- 21.71 एकूण 164.71 मिमी, पन्हाळा-15.29 एकूण 499.57 मिमी, शाहूवाडी- 21.67 एकूण 709.33 मिमी, राधानगरी- 35.33 एकूण 720.67 मिमी, गगनबावडा- 55.50 मिमी एकूण 1757 मिमी, करवीर- 7.45एकूण 374.09 मिमी, कागल- 27.14 एकूण 498.29 मिमी, गडहिंग्लज- 13.43 एकूण 344.86 मिमी, भुदरगड- 29 एकूण 593.60 मिमी, आजरा- 25.50 एकूण 814.25 मिमी, चंदगड- 38.33 मिमी एकूण 756.33 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.