कोल्हापूर,दि. 3 (जिल्हा
माहिती कार्यालय): जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन अंगीकृत व राज्य
शासन अंगीकृत व खाजगी आस्थापनांनी ई-आर-1 विवरणपत्र कौशल्य विकास व उद्योजकता
विभागाच्या https//:rojgar.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने 31 जुलै 2020 पर्यंत भरावे. ई-आर रिटर्नची
सांखिकी माहिती तिमाहीनंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्येंत भरणे आवश्यक
असल्याचे कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी
कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.