सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 


कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास दि. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालकांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.