इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १ जुलै, २०२०

हातकणंगले तालुक्यात 12.50 मिमी पाऊस




कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  हातकणंगले तालुक्यात 12.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 12.50 एकूण 128.88 मिमी, शिरोळ- 5.71 एकूण 125.57 मिमी, पन्हाळा- 2.14 एकूण 360.86 मिमी, शाहूवाडी- 10.67 मिमी एकूण 503.67, राधानगरी- 2.17 एकूण 466.67 मिमी, गगनबावडा-11 मिमी एकूण 1198.50 मिमी, करवीर- 7.27 एकूण 322.18 मिमी, कागल- 0.43 एकूण 352.43 मिमी, गडहिंग्लज- 4.29 एकूण 227.43 मिमी, भुदरगड- 6 एकूण 398.20 मिमी, आजरा- 2.25 एकूण 457.50 मिमी, चंदगड- 3.17 मिमी एकूण 494.67 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.