सोमवार, ६ जून, २०२२

लोकशाही दिनात पाच अर्ज प्राप्त

 


 

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आहेत.

लोकशाही दिनात जिल्हा उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीक बोर्ड (MSEB) कार्यालय प्रत्येकी 1 अर्ज व जिल्हा परिषद 2 अर्ज असे एकूण 5 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती करमणूक कर अधिकारी  रंजना बिचकर यांनी  दिली. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.