◆ मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविला हिरवा झेंडा
कोल्हापूर, दि.13 (जिमाका) : शासन आपल्या दारी अभियान कार्यक्रमांतर्गत आज कोल्हापूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत लहान मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी १० लहान मुलांना पालकां सोबत फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे विशेष बस ने रवाना करण्यात आले. या बसला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी लाभार्थी बालके, पालक, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.