कोल्हापू दि. ६ : मुंबई दुकाने व संस्था
अधिनियम १९४८ व किमान वेतन अधिनियम १९४८ च्या निरनिराळ्या तरतुदींचा भंग केल्या
प्रकरणी जिल्ह्यातील संस्थांना दंड करण्यात आला आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर
कार्यालयातील दुकाने निरीक्षक सु. ल. गुरव यांनी
कोल्हापूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या
खटल्यांचा निर्णय होऊन निर्सग बॉडी ट्रिटमेंट, श्री. दिपक बाबूराव
सपाटे मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ नुसार ४००० रुपये दंड करण्यात आला आहे.
याबाबत दुकाने निरीक्षकांना बी. जी. गुजर सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर यांचे
मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.