शनिवार, ७ एप्रिल, २०१२

ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

         कोल्हापूर दि. ७ : ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ८ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      रविवार दि. ८ एप्रिल २०१२ रोजी बेळगांवहून सायं. ४-३० वाजता कोवाड, ता. चंदगड येथे आगमन व पद्मश्री कै. रणजित देसाई यांच्या स्मारकास व संबंधित ठिकाणांना भेटी. ६-३० वाजता श्रीराम विद्यालय प्रांगण, रणजित नगर, कोवाड येथे पद्मश्री कै. रणजित देसाई सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपुर्ती व ८५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८-३० वाजता मोटारीने बेळगांवकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.