शनिवार, ७ एप्रिल, २०१२

वने व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ७ : वने, पुनर्वसन व मदतकार्य आणि भूकंप पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम ८ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ८ एप्रिल २०१२ रोजी पुण्याहून सकाळी ११ वाजता श्री जोतिबा देवस्थान, ता. पन्हाळा येथे आगमन व राखीव. दुपारी १२ वाजता जोतिबा देवस्थान, ता. पन्हाळा येथून मोटारीने मोहिते वडगांव, ता. कडेगावकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.