कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती
कार्यालय) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्यसेवा पूर्व
परीक्षा-2020 ही 41 उपकेंद्रांवर सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी दिली.
41
उपकेंद्रांवर सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात झाली. सकाळी 10 ते 12 या वेळेत
झालेल्या परीक्षेसाठी 13 हजार 482 उमेदवारांपैकी 9 हजार 786 तर 3 हजार 696 उमेदवार उनुपस्थित. दुपारी 2 ते 5 या वेळेत झालेल्या परीक्षेसाठी
13 हजार 482 उमेदवारांपैकी 9 हजार 759 परीक्षार्थी उपस्थित तर 3 हजार 723 उमेदवार
अनुपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.