सोमवार, २२ मार्च, २०२१

अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव शुक्रवारी

 


कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव शुक्रवार दि. 26 मार्च रोजी सकाळी 11 ते सायं. 4 या वेळेत ई-लिलाव पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.

www.gov.in या संकेतस्थळावर दि. 23 मार्चपासून माहिती उपलब्ध होईल.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.