कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार
यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये 10 अर्ज प्राप्त झाले आहेत.
यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा परिषदेचे
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, तहसिलदार रंजना बिचकर उपस्थित होते.
आजच्या लोकशाही दिनात
महसूल 6, सहाय्यक संचालक नगर रचना, कोल्हापूर 1, सहाय्यक आयुक्त, साखर सहसंचालक,
कोल्हापूर 1 व जिल्हा परिषद 2 असे एकूण 10
अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती तहसिलदार रंजना बिचकर यांनी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.