कोल्हापूर,
दि. 11 (जिमाका): जिल्हाधिकारी
कार्यालय कोल्हापूर तसेच 13 तहसिलदार कार्यालय व 6 उपविभागीय कार्यालया करीता
Implementation of online dynamic Reporting software and auto massage and
WhatsApp sending mobile app as service software तयार करावयाचे आहे. या सॉफ्टवेअरसाठी
विहीत नमुन्यामधील दोन वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये अर्ज करण्यास 16 नोव्हेंबरपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी
दिली आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.