बुधवार, १४ जुलै, २०२१

भूजल सर्वेक्षण कार्यालयातर्फे आज रक्तदान शिबीराचे आयोजन

 


 

कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कोल्हापूर यांच्यावतीने आज गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी, 10 ते दुपारी 2 या वेळेत कार्यालयाच्या इमारतीमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन ऋषिराज गोसकी वरिष्ठ भुवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकाय यंत्रणा, कोल्हापूर यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.