मंगळवार, १६ जून, २०२०

गगनबावड्यात काल 89.50 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात 89.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
            जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- 3 एकूण 59.38 मिमी, शिरोळ- 1.29 एकूण 29 मिमी, पन्हाळा- 21.29 एकूण 222.86 मिमी, शाहुवाडी- 24.50 मिमी एकूण 269 मिमी, राधानगरी- 45.50 मिमी एकूण 252 मिमी, गगनबावडा-89.50 मिमी एकूण 681.50 मिमी, करवीर- 17.82 एकूण 203.45 मिमी, कागल- 30 एकूण 189.86 मिमी, गडहिंग्लज- 3.71 एकूण 104 मिमी, भुदरगड- 20 एकूण 217.40 मिमी, आजरा- 25 मिमी एकूण 241.75 मिमी, चंदगड- 34.17 मिमी एकूण 283.83 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.