कोल्हापूर, दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) :
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2092 प्राप्त
अहवालापैकी 1538 अहवाल निगेटिव्ह तर 526 अहवाल पॉझिटिव्ह (28 अहवाल नाकारण्यात
आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 4283 प्राप्त अहवालापैकी 4085 अहवाल निगेटिव्ह
तर 198 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 306 प्राप्त अहवालापैकी 187 निगेटिव्ह
तर 119 पॉझीटिव्ह असे एकूण 843 अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण 41 रूग्णांचा
मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 63 हजार 917
पॉझीटिव्हपैकी 54 हजार 057 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात
एकूण 7749 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 843 पॉझीटिव्ह
अहवालापैकी आजरा-50, भुदरगड-21, चंदगड-19, गडहिंग्लज-25, हातकणंगले-82, कागल-25, करवीर-130, पन्हाळा-30, राधानगरी-28,
शाहूवाडी-45, शिरोळ-86, नगरपरिषद क्षेत्र-67, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 211 इतर
जिल्हा व राज्यातील-23 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-1234,
भुदरगड- 1555, चंदगड- 1386, गडहिंग्लज- 1972, गगनबावडा- 220, हातकणंगले-6555,
कागल-1936, करवीर-7222, पन्हाळा- 2373, राधानगरी-1452, शाहूवाडी-1742, शिरोळ- 3157,
नगरपरिषद क्षेत्र-9087, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 20 हजार 584 असे एकूण 60 हजार 445 आणि इतर जिल्हा व राज्यातील-3 हजार
472 असे मिळून एकूण 63 हजार 917 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 63 हजार 917 पॉझीटिव्ह
रूग्णांपैकी 54 हजार 057 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 111 जणांचा
मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची
संख्या 7749 इतकी आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.