कोल्हापूर,
दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची गुरूवार
दि. 8 एप्रिल रोजी होणारी सभा रद्द करण्यात येत असून सभेची पुढील तारीख अलाहिदा
कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभेचे सदस्य
सचिव तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.