कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी
आज हातकणंगले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड काळजी केंद्राला भेट
देवून पाहणी केली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे,
सभापती प्रदीप पाटील, हातकणंगलेचे
नगराध्यक्ष अरूण जानवेकर, तहसिलदार प्रदीप उबाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास
कोरे, डॉ. विलास देशमुख आदी उपस्थित होते.
लसीकरणासाठी निवारा उभा करण्यात यावा. गर्दी होणार
नाही तसेच कोव्हिड प्रतिबंधक नियमांचे पालन होईल हे पहावे, अशी सूचना करून
पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.