कोल्हापूर, दि. २6 (जिल्हा
माहिती कार्यालय): कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात नेमण्यात आलेल्या समित्या व समन्वय अधिकारी
यांच्याशी समन्वय साधण्यासाठी व जिल्ह्यातील रूग्ण / नागरीक / नातेवाईक यांच्याकडून
येणारे SMS/ फोनकॉल/ Whatsup SMS यांना प्रतिसाद देणे व त्याप्रमाणे जिल्हा
नियंत्रण कक्षात वेळोवेळी संपर्क करून माहिती देणेकामी कोव्हिड- १९ साठीच्या
नियंत्रणासाठी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्या विचारात घेता बेड
व्यवस्थापन व Dashboard Manegment व
रूग्णांना पुरविण्याच्या सोयी सुविधा याबाबत नियंत्रण कक्ष यांच्याशी 24
तास संपर्कात राहण्यासाठी व त्यांच्याशी समन्वय साधणे आणि मागणीबाबत नियंत्रण कक्षास
माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय WAR ROOM
मध्ये नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज निर्गमित
केले आहेत. नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना "परिशिष्ट –ब" मध्ये नमूद
केल्याप्रमाणे WAR ROOM मध्ये कामकाज पार पाडण्यासाठी
अधिग्रहण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठया
प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ
होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार कोव्हीड-१९ विषाणू संसर्ग उपाययोजनेबाबत
कोव्हीड १९ विषाणू संसर्ग रुग्णाच्या
संख्येमध्ये वाढ लक्षात घेता, यापूर्वी आस्थापित केलेले CCC/DCHC/DCH नव्याने
आस्थापित केलेल्या CCC/DCHC व जिल्हयातील सर्व शासकीय व खासगी हॉस्पीटल/रुग्णालय
यांचेकडील बेड/खाटांचे व्यवस्थापन ( ऑक्सिजन बेड/नॉन ऑक्सिजन बेड/आयसीयू बेड (
Vantilater Bed)) ( Bed Manegment) करणे आवश्यक आहे. खासगी हॉस्पिटलमधील बेड
उपलब्धता व रुग्ण व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली
आहे. ( शहरी भागाकरिता ) नेमण्यात आलेल्या समित्या व समन्वय अधिकारी यांच्याशी
समन्वय साधण्यासाठी CCC/DCHC/DCH नव्याने आस्थापित केलेल्या CCC/DCHC व जिल्हयातील
सर्व शासकीय व खासगी हॉस्पीटल/रुग्णालय यांच्याकडे असलेले ( ऑक्सिजन बेड/नॉन
ऑक्सिजन बेड/आयसीयू बेड ( Vantilater Bed)) याबाबतची माहिती संकलीत करणे, नागरिकांकडून/रुग्णांकडून/रुग्णाचे
नातेवाईकांकडून बेड उपलब्धतेबाबतची माहिती नियंत्रण कक्षास आदान-प्रदान करण्यासाठी
जिल्हास्तरावर WAR ROOM स्थापित करणे गरजेचे व आवश्यक आहे.
सदर आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. या आदेशाचे
उल्लंघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860
(४५) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील यांची नोंद घ्यावी.
जिल्हाप्रशासन War Room मधील Whats Up क्रमांक |
जिल्हा
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक |
||
1. |
9356716563 |
1. |
0231- 2659232 |
2. |
9356732728 |
2. |
0231-2652950 |
3. |
9356713330 |
3. |
0231- 2652953 |
|
|
4. |
0231- 2652954 |
|
|
5. |
टोल फ्री- 1077 |
|
|
6. |
Whats up No. 8275121077 |
परिशिष्ट -
" अ "
अ) खाजगी
हॉस्पीटील/रुग्णालय बेड व्यवस्थापन ( Bed Mangment) व डॅशबोर्ड व्यवस्थापन ( Dashboard Mangment) |
|||||
अ.क्र. |
समन्वय अधिकारी
व सहाय्यक समन्वय अधिकारी |
कर्मचारी यांचे
नाव पदनाम |
वेळ |
को.म.न.पा/ न.पा./ तालुका/ |
शासकीय व खाजगी हॉस्पीटल/ CCC केंद्राचे नाव |
1. |
1. श्री.नितीन बांगर, सहाय्यक विक्रीकर, आयुक्त ,वस्तू व सेवा कर विभाग
(जी.एस.टी भवन ) कसबा बावडा, कोल्हापूर 2. सहाय्यक- श्री.रामचंद्र सोनबा शेळके, कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक, कृषि कार्यालय
कोल्हापूर |
श्री शिवराज जाधव, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
कोल्हापूर शहर |
1. आनंद नर्सिंग
होम, कोल्हापूर 2. अंतरंग हॉस्पिटल, कोल्हापूर 3. अॅपेक्स हॉस्पिटल, कोल्हापूर 4. ॲपल सरस्वती हॉस्पिटल, कोल्हापूर 5. अशोका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,कोल्हापूर 6. अश्विनी हॉस्पिटल, कोल्हापूर 7. एस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर 8. अथयू हॉस्पिटल, उजळाईवाडी, कोल्हापूर 9. सिटी हॉस्पिटल, कोल्हापूर 10. डी. वाय. पाटील हॉस्पिटल,
कोल्हापूर |
श्री योगेश देसाई, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री अंबेकर राजु बाबुराव, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
||||
श्री विक्रम शिंदे, राज्य कर
निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
कोल्हापूर शहर |
1. दत्तसाई हॉस्पिटल, कोल्हापूर 2. दत्त-कृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर 3.डायमंड हॉस्पिटल, कोल्हापूर 4. गंगा प्रकाश रुग्णालय, कोल्हापूर 5. घोलपे हॉस्पिटल, कोल्हापूर 6. गुरुप्रसाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर 7.
जानकी हॉस्पिटल, कोल्हापूर 8. कानडे हॉस्पिटल, कोल्हापूर 9.
केळवकर हॉस्पिटल, कोल्हापूर 10. कोल्हापूर ऑर्थोपेडिक ट्रुमन इंस्टिट्यूट (कोल्हापूर
ऑर्थोपेडिक सेंटर) ,
कोल्हापूर |
||
श्री रविराज शिवचंद, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री श्रीमंत दिवटे, राज्य कर निरीक्षक,
GST भवन, कोल्हापूर |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
||||
श्री तुषार महामुनी, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
कोल्हापूर शहर |
1.केपीसी हॉस्पिटल, कोल्हापूर 2. सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल,
कोल्हापूर 3.कृष्णा हॉस्पिटल, कोल्हापूर 4.कुकरेजा नर्सिंग होम, कोल्हापूर 5.महालक्ष्मी रुग्णालय, कोल्हापूर 6.मंगलमूर्ती हॉस्पिटल, कोल्हापूर 7.मेट्रो हॉस्पिटल, कोल्हापूर 8.मोरया हॉस्पिटल, कोल्हापूर 9.मोरया नर्सिंग होम, कोल्हापूर 10.मुधाळे नर्सिंग होम आणि
कोल्हापूर एंडोस्कोपी सेंटर, कोल्हापूर |
||
श्री बाबर प्रविणकुमार भिमराव, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री आसिफ मुल्ला, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
||||
श्री रियाज जमादार, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
कोल्हापूर शहर |
1.नारायणी हॉस्पिटल, कोल्हापूर 2.उत्तर स्टार हॉस्पिटल, कोल्हापूर 3.ऑरेंज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4.कोल्हापूर 5.पल्स हॉस्पिटल, कोल्हापूर 6.रत्ना मेडिकेअर सेंटर, कोल्हापूर 7.सचिन सुपर स्पेशालिटी क्लिनिक,
कोल्हापूर 8.सद्गुरू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
कोल्हापूर 9.साई कार्डियाक हॉस्पिटल, कोल्हापूर |
||
श्री विजय पाटील, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री बरगे सुजित अशोक, राज्य कर निरीक्षक, GST भवन, कोल्हापूर |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
||||
श्री नितीन पाटील, लॅब असि., श्री
बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्टि. मो.नं.
9158814441 |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
कोल्हापूर शहर |
1.समर्थ
पॉलीक्लिनिक, कोल्हापूर 2.सरस्वती मेडिसिटी हॉस्पिटल. ,
कोल्हापूर 3.शरण्य हार्ट हॉस्पिटल, कोल्हापूर 4.सरस्वती हॉस्पिटल, , कोल्हापूर 5.श्री हॉस्पिटल, विमल मेडिकेअर,
कोल्हापूर 6.श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
कोल्हापूर 7.श्री सिद्धि नर्सिंग होम, कोल्हापूर 8.सिद्धिविनायक
समन्वय रुग्णालय (नर्सिंग होम) युनिट -१
कमला महाविद्यालय, कोल्हापूर 9.सिद्धिविनायक
समन्वय रुग्णालय (नर्सिंग होम) - युनिट -२_ माळी कॉलनी 10.साई नर्सिंग होम, कोल्हापूर |
||
श्री रेडेकर सुभाष, लॅब असि., श्री बाळासाहेब माने शिक्षण
प्रसारक मंडळ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्टि. मो.नं. 8308019318 |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री राकेश दत्तात्रय पाटील, ऑफिस क्लार्क, डी. वाय. पाटील इंजि. कॉलेज. मो.नं. 9765584415 |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
||||
श्री ऋषिकेश महेश निकम, ऑफिस क्लार्क, डी. वाय. पाटील इंजि. कॉलेज. मो.नं. 8862095999 |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
कोल्हापूर शहर |
1.सिद्धांत हॉस्पिटल, कोल्हापूर 2.स्टार
सुपरस्पेशालिटी क्लिनिक आणि हॉस्पिटल, कोल्हापूर 3.सनराइज हॉस्पिटल, कोल्हापूर 4.सूर्या रुग्णालय, कोल्हापूर 5.स्वास्तीक हॉस्पिटल, कोल्हापूर 6.ट्यूलिप हॉस्पिटल, कोल्हापूर 7.व्यंकटेश्वरा रुग्णालय, कोल्हापूर 8.विजय हॉस्पिटल, कोल्हापूर 9.वालावलकर हॉस्पिटल, कोल्हापूर 10.विन्स हॉस्पीटल, कोल्हापूर |
||
श्री सतीश संजय वाडकर, ऑफिस क्लार्क, डी. वाय. पाटील इंजि. कॉलेज. मो.नं. 8888755828 |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री सचिन बाबुराव पाटील,ऑफिस क्लार्क, डी. वाय. पाटील इंजि. कॉलेज. मो.नं. 9881223232 |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
||||
श्री आनंदराव भाऊ कणसे, कॉ. प्रो. भारती विदयापीठ कॉलेज, कोल्हापूर मो. नं.
950588174 |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
इचलकरंजी न.पा. जयसिंगपूर न.पा गडहिंग्लज न.पा.. कागल न.पा. मुरगुड न.पा. पन्हाळा |
1.अलायन्स हॉस्पिटल, इचलकरंजी 2.अनिश सीसीसी इचलकरंजी 3.
निरामय हॉस्पिटल इचलकरंजी 4. सेवाभारती अग्रसेन भवन इचलकरंजी 5. व्यंकटेश्वरा सीसीसी इचलकरंजी पायोस हॉस्पिटल, जयसिंगपूर 1.अॅपेक्स
हॉस्पिटल, गडहिंग्लज 2. केसरकर रूग्णालय, गडहिंग्लज मगदूम हॉस्पिटल कागल जिजामाता हॉस्पिटल मुरगूड 1.यशवंत धर्मार्थ रुग्णालय कोडोली 2.संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
बोरपाडळे |
||
श्री आनंदराव भाऊ कणसे, कॉ. प्रो. भारती विदयापीठ कॉलेज, कोल्हापूर मो. नं.
950588174 |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री विनोद एकनाथ चौगुले, कॉ. प्रो. भारती विदयापीठ कॉलेज, कोल्हापूर मो.
नं.9766035921 |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
ब) शासकीय हॉस्पीटल/ CCC/DCHC/DCH बेड
व्यवस्थापन ( Bed Mangment) व डॅशबोर्ड व्यवस्थापन ( Dashboard Mangment) आणि सोयी सुविधा व्यवस्थापन |
|||||
अ.क्र. |
समन्वय अधिकारी
व सहाय्यक समन्वय अधिकारी |
कर्मचारी यांचे
नाव पदनाम |
वेळ |
को.म.न.पा/ न.पा./ तालुका/ |
शासकीय व खाजगी हॉस्पीटल/ CCC केंद्राचे नाव |
|
1. गोपाळ पाटील, राज्य कर अधिकारी, राज्य वस्तु व सेवा कर विभाग, कोल्हापूर मोबाईल क्रमांक – 9503505132 2. श्रीमती चारूशिला काने, राज्य कर अधिकारी, राज्य वस्तु व सेवा कर विभाग,
कोल्हापूर मोबाईल क्रमांक – 9420263366 |
श्री. महेंद्र महादेव कस्तुरे, लॅब असि. भारती विदयापीठ कॉलेज, कोल्हापूर
मो. नं.8308086127 |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
|
कोविड
काळजी केंद्र (CCC):- 1. राजश्री
छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर 2. शिवाजी
विदयापीठ वसतिगृह क्र. 1 3. शिवाजी
विदयापीठ वसतिगृह क्र. 2 4. शिवाजी
विदयापीठ वसतिगृह क्र. 3 5. मुलांचे व मुलींचे वसतीगृह तंत्रशास्त्र विभाग, शिवाजी विदयापीठ,
कोल्हापूर 6.
आयसोलेशन
हॉस्पीटल व कुटंब कल्याण प्रशिक्षण केंद्र शेंडा पार्क, कोल्हापूर 7.
अंडी उबवणी केंद्र, कसबा बावडा,
कोल्हापूर 8.
विदयानिकेतन शिंगणापूर 9.
ग्रामीण रुग्णालय राधानगरी 10.
प्राथमिक आरोग्य केंद्र, पोर्ले, ता.
पन्हाळा 11.
ग्रामीण रूग्णालय पारगाव, ता. हातकणंगले 12.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर वसतीगृह राधानगरी 13.
सिंमदर जैन मंदीर, पुलाची शिरोली 14. इंदिरा
गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी |
श्री संतोष तुकाराम घाटगे, लॅब अटें. भारती विदयापीठ कॉलेज, कोल्हापूर मो. नं. 8275269404 |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री खारगे विजय पंडीत, लॅब अटें. भारती विदयापीठ कॉलेज, कोल्हापूर मो. नं. 9766731151 |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
||||
|
|
अभिजीत आनंदराव परितेकर, डॉ बापूजी साळुंखे इंस्टिटयुट, कोल्हापूर
मो.नं.9860669733 |
सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 |
|
1.
डॉ.
बाबासाहेबर अंबेडकर मुलांचे /मुलींचे 2.
समाजकल्याण
वसतीगृह हातकणंगले 3. अल्फान्सो
स्कूल करंजोशी 4.
कुंजवन उदगांव 5.
दत्त
पॉलीटेक्नीक शिरोळ CCC (श्री दत्त शे.सा.कारखाना,
खाजगी) 6. ग्रामीण रूग्णालय, गगनबावडा 7. शासकीय निवास शाळा गगनबावडा 8. कागल चेकपोष्ट 9. कोव्हीड केअर सेंटर, कोगनोळी 10. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, आजरा 11. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र,
गारगोटी 12. प्राथमिक आरोग्य केंद्र कानूर खुर्द 13. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह, शेंद्रीमाळ, गडहिंग्लज 14. प्राथमिक आरोग्य केंद्र कानेवाडी, ता. गडहिंग्लज 15. एसडीएच गडहिंग्लज |
श्री.संजय मारुती तोंदले, व.लि.डॉ.डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेज कोल्हापूर मो.नं.9890246485 |
दुपारी 3.00 ते रात्री 11.00 |
||||
श्री.राजाराम विलासराव बकरे, लॅब.असि. डॉ.डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेज
कोल्हापूर मो.नं.9270578171 |
रात्री 11.00 ते सकाळी 7.00 |
परिशिष्ट- "
ब "
अ) जिल्हयातील सर्व खाजगी हॉस्पीटल/रुग्णालय यांचेकडील बेड/खाटाचे व्यवस्थापन ( Bed Manegment) बाबत
पार पाडावयाची कामे/जबाबदारी
1.
कोव्हीड १९ विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने
यापुर्वी आस्थापित व नव्याने आस्थापित केलेल्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ
सेटंर, कोव्हीड हॉस्पीटल (CCC/DCHC/DCH) केंद्रावरील ( ऑक्सिजन बेड/नॉन ऑक्सिजन
बेड/आयसीयू बेड ( Ventilater Bed) ) बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed Manegment) या संगणकप्रणालीवर माहिती
भरलेबाबत तपासणी करणे. https://lifeline.kolhapurcovid19care.com/DoctorDesk/Login/Index
2.
शहरी भागातील व ग्रामीण भागातील सर्व खाजगी
रुग्णालये/हॉस्पीटल यांचेकडील ( ऑक्सिजन बेड/नॉन ऑक्सिजन बेड/आयसीयू बेड ( Ventilater
Bed) ) बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed Manegment) या संगणकप्रणालीवर माहिती भरलेबाबत
तपासणी करणे. https://lifeline.kolhapurcovid19care.com/DoctorDesk/Login/Index
3.
ज्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेटंर, कोव्हीड
हॉस्पीटल (CCC/DCHC/DCH) व शहरी भागातील व ग्रामीण भागातील खाजगी
रुग्णालये/हॉस्पीटल यांनी Bed Manegment या संगणकप्रणालीवर माहिती भरलेली नाही अशा
कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेटंर, कोव्हीड हॉस्पीटल (CCC/DCHC/DCH) व शहरी
भागातील व ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालये/हॉस्पीटल यांचे समन्वय अधिकारी यांचेशी
संपर्क साधून बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed
Manegment) बाबतची अद्यावत आकडेवारी भरणेबाबत सुचना देणे व डॅश बोर्डवर (
Dashboard) माहिती भरलीची खात्री करणे.
4.
Dashboard वर भरणेत आलेल्या बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed
Manegment) च्या अनुषंगाने नागरिकाकडून/रुग्णाकडून/रुग्णाचे नातेवाईकाकडून हेल्प
लाईन नंबर (Help line) वर आलेल्या फोन वरुन उपलबध बेड/खाटाबाबतची
माहिती उपलब्ध करुन देणे/पुरविणे.
5.
हेल्प लाईन नंबर
(Help line) वर आलेल्या कॉल
/एसएमएस/व्हॉटसअप मेसेज सुव्यस्थितीत नोंदी व संबंधिताना पुरविण्यात आलेल्या
माहितीची/प्रतिउत्तराबाबच्या नोंदी नोंदवहीत घेणे.
6.
बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed Manegment) बाबतची Dashboard वरील दैनदिंन माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना सादर करणे.
7.
ब) CCC/DCHC/DCH व जिल्हयातील सर्व शासकीय रुग्णालये ऑक्सिजन
बेड/नॉन ऑक्सिजन बेड/आयसीयू बेड ( Vantilater Bed) ) बेड/खाटाचे व्यवस्थापन ( Bed
Manegment) बाबत पार पाडावयाची कामे/जबाबदारी
1.
कोव्हीड १९ विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने
यापुर्वी आस्थापित व नव्याने आस्थापित केलेल्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ
सेटंर, कोव्हीड हॉस्पीटल (CCC/DCHC/DCH) केंद्रावरील ( ऑक्सिजन बेड/नॉन ऑक्सिजन
बेड/आयसीयू बेड ( Ventilater Bed) ) बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed Manegment) या संगणकप्रणालीवर माहिती
भरलेबाबत तपासणी करणे. https://lifeline.kolhapurcovid19care.com/DoctorDesk/Login/Index
2.
शहरी भागातील व ग्रामीण भागातील सर्व खाजगी
रुग्णालये/हॉस्पीटल यांचेकडील ( ऑक्सिजन बेड/नॉन ऑक्सिजन बेड/आयसीयू बेड ( Ventilater
Bed) ) बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed Manegment) या संगणकप्रणालीवर माहिती भरलेबाबत
तपासणी करणे. https://lifeline.kolhapurcovid19care.com/DoctorDesk/Login/Index
3.
ज्या कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेटंर, कोव्हीड
हॉस्पीटल (CCC/DCHC/DCH) व शहरी भागातील व ग्रामीण भागातील खाजगी
रुग्णालये/हॉस्पीटल यांनी Bed Manegment या संगणकप्रणालीवर माहिती भरलेली नाही अशा
कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेटंर, कोव्हीड हॉस्पीटल (CCC/DCHC/DCH) व शहरी
भागातील व ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालये/हॉस्पीटल यांचे समन्वय अधिकारी यांचेशी
संपर्क साधून बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed
Manegment) बाबतची अद्यावत आकडेवारी भरणेबाबत सुचना देणे व डॅश बोर्डवर (
Dashboard) माहिती भरलीची खात्री करणे.
4.
Dashboard वर भरणेत आलेल्या बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed
Manegment) च्या अनुषंगाने नागरिकाकडून/रुग्णाकडून/रुग्णाचे नातेवाईकाकडून हेल्प
लाईन नंबर (Help line) वर आलेल्या फोन वरुन उपलबध बेड/खाटाबाबतची
माहिती उपलब्ध करुन देणे/पुरविणे.
5.
हेल्प लाईन नंबर
(Help line) वर आलेल्या कॉल
/एसएमएस/व्हॉटसअप मेसेज सुव्यस्थितीत नोंदी व संबंधिताना पुरविण्यात आलेल्या
माहितीची/प्रतिउत्तराबाबच्या नोंदी नोंदवहीत घेणे.
6.
बेड/खाटाचे व्यवस्थापन (Bed Manegment) बाबतची व Dashboard
वरील दैनदिंन माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना सादर करणे.
7.
कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेटंर, कोव्हीड हॉस्पीटल
(CCC/DCHC/DCH) केंद्रावर रूग्णांसाठीच्या जेवण , पाणी, कपडे, बेडशीट इत्यादी सोयी
सुविधा असलेची माहिती घेणे.
8.
नियुक्त
केलेले खाजगी डॉक्टर यांना मास्क, पीपीई कीट व इतर वैदयकीय सोईसुविधा त्याचप्रमाणे
त्यांची राहणेचे व जेवणाची सोय झाली असलेबाबत खात्री करणे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.