मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची, प्रणालीची तपासणी, फायर व स्ट्रक्चरल, सर्व इलेक्टीकल ऑडीट करण्यासाठी समिती गठीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


       

 

कोल्हापूर, दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय):  कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयाची व रुग्णांची सुरक्षितता व ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी जिल्हयातील शासकीय व खासगी रुग्णालयातील, ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी, फायर व स्ट्रक्चरल ऑडीट,  हॉस्पीटल मधील सर्व इलेक्ट्रीकल ऑडीट करणे व त्याबाबत अहवाल सादर करण्यासाठी  अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निर्गमित केले आहेत.   

राज्याच्या विविध भागामध्ये हॉस्पिटलमधील ऑक्सिजन गळती व इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट मुळे आग लागून रुग्ण दगावण्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून सर्व शासकीय व खासगी (DCHC/DCH) रुग्णालयामधील ऑक्सिजन ऑडिट, फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट करावे.  तसेच ऑक्सिजन पुरवठा हा रुग्णाच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याचा योग्य वापर करावा.  ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून ऑक्सिजन नलिकांची तपासणी होणे गरजेचे आहे.  त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त शासकीय अभियांत्रिकी महाविदयालये, शासकीय तंत्रनिकेतन महाविदयालये तसेच औदयोगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य यांची समिती गठीत करावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे.

            रुग्णालयाची व रुग्णांची सुरक्षितता व ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर करण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी,  फायर व स्ट्रक्चरल ऑडीट करणे,   हॉस्पीटल मधील सर्व इलेक्ट्रीकल ऑडीट करणे व त्याबाबत अहवाल सादर करण्यासाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविलेप्रमाणे अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती  परिशिष्ट अ मध्ये करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचारी यांनी परिशिष्ट 'ब' मध्ये दर्शविलेला तपासणी अहवालाच्या नमुन्यात आवश्यक असणारी माहिती मिळविण्याच्या दृष्टीने तपासणी करुन तातडीने करावयाची सुचविलेली  दुरुस्ती त्वरीत करुन घ्यावयाची आहे तसा अहवाल रकाना क्र्. 3 4 मध्ये नमुद करावयाचा आहे. इतर माहिती रकाना क्र्. 5,6,7 व 8 मध्ये भरुन अहवालावर तपासणी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करावी.   तसेच अहवालावर रुग्णालय व्यवस्थापकाची स्वाक्षरी घेऊन त्याची एक प्रत रुग्णालय व्यवस्थापनाकडे द्यावी व दुसरी प्रत समन्वयक यांच्याकडे सादर करावी. सोबत जोडलेले प्रपत्र आणि प्रपत्र दररोज समन्वयक यांचेकडे सादर करावयाचे आहे.

             परिशिष्ट 'अ' मधील सर्व समितीतील तपासणी अधिकारी यांनी दिलेल्या कामाचा अहवाल दररोज  समन्वयक यांना ई मेल द्वारे पाठवावयाचा आहे.  तसेच सर्व कामकाज दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करुन सर्व संस्थांचा एकत्रित अहवाल दि. 01 मे 2021 रोजी समन्वयक यांच्याकडे सादर करावा.

आदेशातील परिशिष्ट् 'अ'मध्ये नमुद  क्रमांक 01 (अधि. यंत्र) अधिकारी यांनी ऑक्सीजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी, अधिकारी क्रमांक 02 (अधि. स्थापत्य) यांनी फायर सुरक्षा/इमारत तांत्रिक तपासणी करणे व क्रमांक 03 (अधि. विदयुत)अधिकारी यांनी विदयुत सुरक्षा तपासणी करण्याचे काम करावयाचे आहे.

खालीलप्रमाणे समन्वयक यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

अ.क्र.

तपासणी प्रकार

समन्व्यकाचे नाव

मोबाईल नंबर / ई-मेल आय डी

1

ऑक्सीजन प्रणाली व नलीका तपासणी इ.

श्री. पी. यु. वायसे विभाग प्रमुख यंत्र

9421219917- pramodwayse@gmail.com

2

फायर सुरक्षा/

इमारत तांत्रिक तपासणी व देखभाल दुरुस्ती इ.

श्री. ए. एन. देवडे प्र. वि. प्र. स्थापत्य

9011091140-an_devade@rediffmail.com

3

विदयुत सुरक्षा तपासणी

श्री. एस. एम. नाईक विभाग प्रमुख विद्युत

9422405935- shrikantmnaik@rediffmail.com

 

परिशिष्ट

DCHC/DCH रुग्णालयातील (1) ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी (2) फायर सुरक्षा/इमारत तांत्रीक तपासणी (3) विद्युत सुरक्षा तपासणी  पथक

 

अ.क्र.

तपासणी  अधिकारी यांचे नाव, पदनाम

सहाय्यक अधिकारी / कर्मचारी यांचे नाव

को.म.न.पा/ न.पा./ तालुका/

शासकीय खाजगी हॉस्पीटलचे (DCHC/DCH) नाव

1.

1. श्री. ठिकाणे एस.जे. अधि. यंत्र, संजय घोडावत इंस्टि.

2. श्री. कटटी आर.एस. अधि. स्थापत्य, संजय घोडावत इंस्टि

3. श्री. पुजारी पी.एम. अधि. विदयुत, संजय घोडावत, इंस्टि

------

 

------

 

------

इचलकरंजी / वडगांव / पेठवडगांव / पारगांव

1.अलायन्स हॉस्पिटल, इचलकरंजी (50)

2. निरामय हॉस्पिटल इचलकरंजी (10)

3. सेवा क्लिनीक पॅथॉलॉजी, वडगांव (10)

4. कुडाळकर हॉस्पीटल पेठवडगांव (15)

5. ग्रामीण रुग्णालय पारगांव (30)

6. यशवंत धर्मार्थ रुग्णालय, कोडोली (30)

7. संजिवन हॉस्पीटल, बोरपाडळे (25)

2.

1. श्री. धुमाळे अमित एस, अधि. यंत्र, संजय घोडावत इंस्टि

2. श्री. जाधव ए.बी., अधि. स्थापत्य, शरद इंस्टि यड्राव

3. श्री. रावळ सी.एस. अधि. विदयुत. शरद इंस्टि यड्राव

------

 

------

 

श्री. देशमुख एस.ए., वीजतंत्री, आय.टी.आय. हातकणंगले

इचलकरंजी

1. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी (200)

3.

1. श्री. अत्तार ए.एम. अधि, यंत्र, संजय घोडावत इंस्टि

2. श्री. चव्हाण एन.के., अधि. स्थापत्य, शरद इंस्टि, यड्राव

3. श्री. शिरढोणे एस.आर. अधि. विदयुत, शरद इंस्टि, यड्राव

------

 

------

 

------

जयसिंगपूर

1. पायोस हॉस्पीटल, जयसिंगपूर(40)

2. जे.जे. मगदूम हॉस्पीटल, जयसिंगपूर (06)

3. चौधरी हॉस्पीटल, जयसिंगपूर (13)

4. आशिर्वाद बालरुग्णालय, जयसिंगपूर (20)

5. माने केअर हॉस्पीटल, जयसिंगपूर (10)

4.

1. श्री. सावर्डेकर व्ही.एस., अधि, यंत्र, क्ष्क्ङक, गारगोटी

2. श्री. रायमाने एस.एस. अधि, स्थापत्य क्ष्क्ङक, गारगोटी

3. श्री. भोई गौरव, निदेशक विदयुत, आयटीआय, राधानगरी

------

 

------

 

श्री. गुरव डी. आर. वीजतंत्री, आयटीआय, राधानगरी

राधानगरी

1. ग्रामीण रुग्णालय, राधानगरी (30)

5.

1. श्री. पाटील बी.पी. अधि, यंत्र, शातंनि. कोल्हापूर

2. श्री. देवडे ए.एन. अधि. स्थापत्य शातंनि, कोल्हापूर

 

3. श्री. पाटील एस.आर. अधि, विदयुत, संजय घोडावत इंस्टि

-----

 

श्री. बोलकर एस.एस. उपकरण यांत्रिकी, शातंनि, कोल्हापूर

-----

कागल / कणेरी

1. मगदूम हॉस्पीटल, कागल (10)

2. सिध्दगिरी हॉस्पीटल, कणेरी (40)

6.

1. श्री. पाटील यू.व्ही., अधि, यंत्र ICRE,, गारगोटी

2. श्री. भोकरे आर.डी. अधि. स्थापत्य ICRE,, गारगोटी

3. श्री. पाटील एस.के. अधि. विदयुत ICRE,, गारगोटी

-----

 

-----

 

श्री. पाटील ए.एस. अधि. विदयुत, ICRE, गारगोटी

गडहिंग्लज

1. एस.डी.एच. हॉस्पीटल, गडहिंग्लज (100)

2. केसरकर हॉस्पीटल, गडहिंग्लज (20)

3. पेक्स हॉस्पीटल, गडहिंग्लज (06)

7.

1. श्री. पाटील जे.बी. अधि यंत्र, शातंनि कोल्हापूर

2. श्रीमती मोरये एम.एस. अधि. उपयोजित, शातंनि, कोल्हापूर

 

3. श्री. थोरात पी.ए. अधि. विदयुत, शरद इंस्टि, यड्राव

-----

 

2. श्री.एस.एस. सुतार, प्रयो,सहा. शातंनि, कोल्हापूर

3. श्री.पाटील यू.के, अधि. विदयुत, न्यू पॉली उचंगाव

कोल्हापूर शहर

1. आनंद नर्सिंग होम, कोल्हापूर (15)

2. डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पीटल, कोल्हापूर (159)

8.

1. श्री. ढोबळे वाय.एस. अधि, यंत्र, शातंनि, कोल्हापूर

2. श्री. करपे ए.एम. अधि स्थापत्य, डी.वाय.पाटील, बावडा

3. श्री.खामकर ए.व्ही. अधि. विदयुत, डी.वाय.पाटील, बावडा

-----

 

-----

 

श्री.नडगेरी  एस.एम., वीजतंत्री, आयटीआय, मुरगुड

कोल्हापूर शहर

1. अंतरंग हॉस्पीटल, कोल्हापूर (22)

2. अपॅक्स, हॉस्पीटल, कोल्हापूर (06)

3. पल सरस्वती हॉस्पीटल, कोल्हापूर (50)

4. अशोका मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर (13)

5. अश्विनी हॉस्पीटल, कोल्हापूर (20)

6. स्टर आधार, कोल्हापूर (46)

7. सिटी हॉस्पीटल, कोल्हापूर (12)

9.

1. श्री. डोईफोडे आर.एल. अधि. यंत्र, शातंनि, कोल्हापूर

2. श्री. घाडगे ए.बी. अधि. स्थापत्य, डी.वाय.पाटील, बावडा

3. श्री. रेलेकर पी.बी. अधि. विदयुत आयटीआय, कोल्हापूर

-----

 

-----

 

श्री. पाटील एस.के., वीजतंत्री, आयटीआय, मुरगुड

कोल्हापूर / उजळाईवाडी

1. अथायू हॉस्पीटल, उजळाईवाडी (130)

2. दत्त साई हॉस्पीटल, कोल्हापूर (25)

3. अस्मिता नर्सिंग होम, कोल्हापूर (05)

 

10.

1. श्री. धोटे जे.डी. अधि. यंत्र, शातंनि, कोल्हापूर

2. श्री. पाटील डी.आर. अधि, स्थापत्य, संजय घोडावत इंस्टि.

3. श्री. जाधव एन.एस. अधि. विदयुत, संजय घोडावत इंस्टि.

-----

 

-----

 

श्री. कुंभार एम.आर. आय.टी.आय.

कोल्हापूर शहर

1. दत्त-कृपा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर (18)

2. डायमंड हॉस्पीटल, कोल्हापूर (49)

3. गंगा प्रकाश रुग्णालय, कोल्हापूर (28)

4. घोलपे हॉस्पीटल, कोल्हापूर (30)

5. गुरुप्रसाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर (15)

6. गंगा प्रकाश रुग्णालय, कोल्हापूर (08)

 

11.

 

1. श्री. कांबळे बी.व्ही. अधि, यंत्र, शातंनि, कोल्हापूर

2. श्रीमती कांबळे एम.एस. अधि. स्थापत्य, शातंनि, कोल्हापूर

3. श्री. भाट पी.पी. अधि. विदुयत, बापूजी साळुंखे, कोल्हापूर

-----

 

श्रीमती निळकठ जे.व्ही. सहा., शातंनि कोल्हापूर

-----

कोल्हापूर शहर

1. आयसोलेशन रुग्णालय, कोल्हापूर (71)

2. जानकी हॉस्पीटल, कोल्हापूर (24)

3. कानडे हॉस्पीटल, कोल्हापूर (10)

4. केळवकर हॉस्पीटल, कोल्हापूर (05)

5. कोल्हापूर आथोपेडीक इंस्टि. हॉस्पीटल, कोल्हापूर (03)

6. के.पी.सी. हॉस्पीटल, कोल्हापूर (10)

7. कृष्णा हॉस्पिटल, कोल्हापूर (24)

 

12.

1. श्री. बिर्जे एस.एस. अधि. यंत्र, शातंनि, कोल्हापूर

2. श्री. पाटील एस.एन. अधि. स्थापत्य संजय घोडावत इंस्टि.

3. श्रीमती जाधव व्ही.आर. अधि. विदयुत शातंनि, कोल्हापूर

-----

 

-----

 

श्री. कांबळे बी.एन. वीजतंत्री, आयटीआय, भुदरगड

कोल्हापूर शहर

1. कुकरेजा नर्सिंग होम, कोल्हापूर (27)

2. महालक्ष्मी हॉस्पीटल, कोल्हापूर (15)

3. मंगलमूर्ती हॉस्पीटल, कोल्हापूर (12)

4. मेट्रो हॉस्पिटल, कोल्हापूर (21)

5. मोरया हॉस्पिटल, कोल्हापूर (40)

6. मोरया नर्सिंग होम, कोल्हापूर (10)

7. मुधाळे नर्सिंग होम आणि कोल्हापूर एंडोस्कोपी सेंटर, कोल्हापूर (11)

 

13

1.श्री. वाघमोडे एस.बी. अधि, यंत्र, शातंनि, कोल्हापूर

 

 

 

2. श्री. दानोजी ओ.एम. अधि, स्थापत्य शातंनि, कोल्हापूर

 

 

 

 

 

3. श्री. नाईक एस.एम. वि.प्र. विदयुत, शातंनि, कोल्हापूर

1. श्री. शेवाळे पी.ए. अधि. यंत्र शातंनि, कोल्हापूर

2.श्री. चौगुले आर.आर. अधि. यंत्र, शातंनि, कोल्हापूर

1.श्री. राजमाने ए.बी. अधि. स्थापत्य शांतनि कोल्हापूर

2. श्री. कोळेकर के.ए. अधि. स्थापत्य शातंनि, कोल्हापूर

3. श्री. कांबळे एस.एस. गवंडी, शातंनि, कोल्हापूर

1. श्री.एस.व्ही.कदम,

अधि. विदयुत शा.तं.नि. कोल्हापूर

कोल्हापूर शहर

1. छ. प्रमिलाराजे हॉस्पीटल, कोल्हापूर (480)

(CPR)

 

14.

1. श्री. शेख ए.ए., अधि. यंत्र, शातंनि, कोल्हापूर

2. श्री. भोसले एस.एम. अधि. स्थापत्य D.O.T., कोल्हापूर

3. श्री.मडिवाल एस.आर. अधि. विदयुत, न्यू पॉली, उचगांव

-----

 

-----

 

श्री. पाटील गणेश अधि. विदयुत, D.O.T. कोल्हापूर

कोल्हापूर शहर

1. नारायणी हॉस्पीटल, कोल्हापूर (12)

2. नॉर्थ स्टार हॉस्पीटल, कोल्हापूर (14)

3. ऑरेंज मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर (10)

4. कृपलानी हॉस्पीटल, कोल्हापूर (14)

5. पल्स् हॉस्पीटल, कोल्हापूर (22)

6. रत्ना मेडिकेअर सेंटर, कोल्हापूर (23)

7. सचिन सुपर स्पेशालिटी क्लिीनीक, कोल्हापूर(48)

 

15

1. श्री. अष्टेकर सी.एस. कर्मशाळा अधिक्षक, शातंनि कोल्हापूर

2. श्री. साळुंखे महेश अधि. स्थापत्य, D.O.T., कोल्हापूर

3. श्री. बागबान ए.आर.  अधि. विदयुत शातंनि कोल्हापूर

 

-----

 

 

-----

 

1. श्री. अदलिंगे आर.बी.  अधि. विदयुत शातंनि कोल्हापूर

कोल्हापूर शहर

1. सदगुरु मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर (12)

2. साई कार्डीक हॉस्पीटल, कोल्हापूर (43)

3. साई नर्सिंग होम, कोल्हापूर (18)

4. समर्थ पॉलीक्लीनीक, कोल्हापूर (10)

5. सरस्वती मेडीसिटी हॉस्पीटल, कोल्हापूर (22)

6. शरन्या हार्ट हॉस्पीटल, कोल्हापूर (17)

7. श्री हॉस्पीटल, विमल मेडीकेअर कोल्हापूर (12)

8. कपिलेश्वर नर्सिंग होम, कोल्हापूर (28)

 

16

1. श्रीमती पानपाटील एस.एस. अधि. यंत्र, शातंनि, कोल्हापूर

2. श्री. राजेमहाडिक सी.एफ. अधि. स्थापत्य संजय घोडावत इंस्टि.

3. श्रीमती सी.एस.बंडगर, अधि. शा.तं.नि. कोल्हापूर

-----

 

-----

 

 

श्री. एम.डी. मोमीन,

वीजतंत्री, शा.तं.नि. कोल्हापूर

कोल्हापूर शहर

1. श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर (26)

2. श्री सिध्दी नर्सिंग होम, कोल्हापूर (16)

3. श्री सिध्दी विनायक नर्सिंग होम (युनिट1/2) कोल्हापूर (56)

4. सिध्दी विनायक हार्ट हॉस्पीटल, कोल्हापूर (09)

5. स्टार सुपर स्पेशालिटी क्लिीनीक ः हॉस्पीटल, कोल्हापूर (27)

6. श्रावस्ती हॉस्पीटल, कोल्हापूर (18)

7. निरामय हॉस्पीटल, कोल्हापूर (06)

 

17

1. श्री. माळी एन.एस. अधि. यंत्र, डी.वाय. पाटील, बावडा

2. श्री. भोसले ए.आर. अधि. स्थापत्य ICRE, गारगोटी

3. श्री. सी.एस. फुटाणे, अधि. विदयुत शा.तं.नि., कोल्हापूर

-----

 

-----

 

श्री. एस.टी.पाटील,

वीजतंत्री, शा.तं.नि. कोल्हापूर

कोल्हापूर शहर

1. सिध्दांत हॉस्पीटल, कोल्हापूर (16)

2. सनराईज हॉस्पीटल, कोल्हापूर (05)

3. सुर्या रुग्णालय, कोल्हापूर (22)

4. स्वस्तिक हॉस्पीटल, कोल्हापूर (11)

5. टयुलिप हॉस्पीटल, कोल्हापूर (10)

6. व्यंकटेश्वरा रुग्णालय, कोल्हापूर (20)

7. विजय हॉस्पीटल, कोल्हापूर (10)

8. वालावलकर हॉस्पीटल, कोल्हापूर (15)

9. विन्स् हॉस्पीटल, कोल्हापूर (40)

10.सिध्दांत हॉस्पीटल, कोल्हापूर (17)

 

18

1. श्री. भिरडी व्ही.डी., अधि. यंत्र, बापूजी साळुंखे, कोल्हापूर

2. श्री. पाटील आर.के. अधि. स्थापत्य, बापूजी साळुंखे, कोल्हापूर

3. श्री. हर्लापूर व्ही.के., अधि. विदयुत, शातंनि, कोल्हापूर

-----

 

-----

 

 

श्री. गुरुपादघोळ पी.एस. अधि. विदयुत, न्यू पॉली, उचगांव

कोल्हापूर शहर

1. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विदयापीठ , कोल्हापूर (175)

 

        आदेशाची त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमुद आहे.

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.