गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

लोकशाही दिनाचे ८ नोव्हेंबर रोजी आयोजन

            कोल्हापूर दि.२ : माहे नोव्हेंबर २०११ मध्ये येणार्‍या पहिल्या सोमवारी बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे दि. ७ नोव्हेंबर २०११ रोजी  होणारा लोकशाही दिन मंगळवार दि. ८ नोव्हेंबर २०११ रोजी आयोजित करण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाने कळविले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.