सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

दुसरे महायुध्द अनुदानधारकांनी हयातीचे दाखले बँकेत जमा करावेत

           कोल्हापूर दि. २१ : कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे महायुध्द अनुदानधारक माजी सैनिक व विधवांनी आपले हयातीचे दाखले आपआपल्या बँकेत ३० नोव्हेंबर २०११ पर्यंत जमा करावेत. जे लाभार्थी हयातीचे दाखले मुदतीत बँकेत जमा करणार नाहीत त्यांचे पुढील अनुदान स्थगीत करण्यात येईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.