बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

विभागीय समाज कल्याण अधिकारी पदी श्री. वारे यांची नियुक्ती

    कोल्हापूर दि.५ :  विभागीय समाज कल्याण अधिकारी (जाती प्रमाणपत्र पडताळणी) तथा विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ कोल्हापूर या पदाचा कार्यभार सुनिल वा. वारे यांनी दिनांक १८ ऑक्टोबर २०११ रोजी मध्याहोत्तर स्विकारला आहे.
      कार्यालयाशी अर्धशासकीय पत्रव्यवहार करावयाचा असेल तर खालील पत्त्यावर करावा.
सुनिल वा. वारे, विभागीय समाज कल्याण अधिकारी, (जाप्रप) विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.२ मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर ज्ञ ४१६००३ तसेच या कार्यालयाचा ई-मेल पत्ता cvc2kol@rediffmail.com  असा असून दुरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक ०२३१- २६५०८०४ हा आहे. भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५३२९८७१.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.