इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

२५ नोव्हेंबरची काम वाटप समितीची बैठक रद्द

          कोल्हापूर दि. २२ : कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदेकडे सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था तसेच सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते यांच्यासाठी दि. २५ नोव्हेंबर २०११ रोजी जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात आयोजित केलेली काम वाटप समितीची बैठक अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली असून पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल असे सदस्य सचिव, कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.