कोल्हापूर दि. १४ : कोल्हापूर वन वृत्तामार्फत माहे ऑक्टोबर २०११ मध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर प्रादेशिक वनवृत्तातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या एकूण १७८७ प्रवेशिकांचे परिक्षण परिक्षकामार्फत करुन त्यातून राज्यस्तरीय स्पर्धाकरिता प्रवेशिकांची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये विविध गट आणि स्पर्धेमधील विजेत्यांची नांवे खालीलप्रमाणे आहेत.विषय, स्पर्धकाचे नांव, महाविद्यालय/शाळेचे नांव,जिल्हा, बक्षिस रक्कम पुढीलप्रमाणे
निबंध स्पर्धा
स्पर्धेचा गट - महाविद्यालयीन गट/मुक्त गट- विषय - गिधाड व त्याच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन, सौ. प्रतिभा खंडेराव कोतवाल, उपशिक्षिका,शाळा वरवडे नं. १, ता. कणकवली, सिंधुदुर्ग रुपये ४००/-, शौकत हसन नायकवाडी, मुक्त गट - कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाटण, सातारा, रुपये ३००/-, श्री. उमेश केशव केसरकर, स्वा. सावरकर विद्यालय, वेरवली कोंड, पो. कोर्ले ता. लांजा, रत्नागिरी , रुपये २५०/-,
स्पर्धेचा गट - कनिष्ठ महाविद्यालयीन गट इ. ११ वी व १२ वी - विषय - मानव वन्यप्राणी सहअस्तित्व. प्रतिक खंडेराव कोतवाल इयत्ता १२ वी, एस.एम. हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज कणकवली, सिंधुदुर्ग रुपये ३००/-, कु. अश्िवनी गजानन मोरे, इ.११ वी, महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आष्टा, सांगली रुपये २५०/-, मयूर शरद सोनावणे, इयत्ता ११ वी कॉमर्स, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,फलटण, सातारा रुपये २००/-,
स्पर्धेचा गट - माध्यमिक विद्यालयीन गट (अ) इयत्ता ८ वी ते १० वी - विषय - कासवाची आत्मकथा, कु. अमृता सुभाष दळवी, इयत्ता ८ वी , कै. आण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय, म्हाते बु. ता. जावली, सातारा रुपये २५०/-, राहूल राजेश वाळके इयत्ता ९ वी, शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव ता. कणकवली सिंधुदुर्ग रुपये २००/-, कु. पल्लवी विठ्ठल कदम, गो.वि. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे ता. चिपळूण, रत्नागिरी रुपये १७५/-.
स्पर्धेचा गट - माध्यमिक विद्यालयीन गट - (ब) इयत्ता ५ वी ते ७ वी- विषय - वनभ्रमण, कु. विजया शंकर सकपाळ इ. ७ वी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंबवडे खुर्द, भोंदवडे ता. सातारा,रुपये २००/-, निखिल विश्वास पाटील, इयत्ता ७ वी कुमार विद्यामंदिर, राधानगरी, कोल्हापूर रुपये १७५/-, अथर्व विवेक भिडे, इयत्ता ५ वी फाटक हायस्कूल, रत्नागिरी रुपये १५०/-,
चित्रकला स्पर्धा
स्पर्धेचा गट - सर्वसाधारण महाविद्यालयीन विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी - विषय - मानव - वन्यजीव संघर्ष, अभिजीत बबनराव पाटोळे, इयत्ता १२ वी एस.जी.एम. कॉलेज, कराड, सातारा रुपये ६००/-, समृध्दी राजाराम शिर्के, गोविंदराव निकम न्यू कॉलेज सावर्डे ता. चिपळूण रत्नागिरी रुपये ५००/-, प्रथमेश राजेंद्ग ंिहंदळेकर, इयत्ता ११ वी न.शा. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड सिंधुदुर्ग रुपये ४००/-.
स्पर्धेचा गट - माध्यमिक विद्यालयीन गट (अ) इयत्ता ८ वी ते १० वी - विषय - समुद्ग काठावरील कासव, गणेश रविद्ग रहाटे, न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी, ता. चिपळूण रत्नागिरी रुपये ३००/-, कु. तेजस्वी अरुण शिंदे, इयत्ता ८ वी श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल, जत सांगली रुपये २७५/-,स्वप्नील नारायण आयरे इ. १० वी जागृती हायस्कूल, राधानगरी, कोल्हापूर रुपये २५०/-.
स्पर्धेचा गट - माध्यमिक विद्यालयीन गट (ब) इयत्ता ५ वी ते ७ वी - विषय - अस्वल/वाघाची गुहा. निखिल उमाकांत वाळके इयत्ता ६ वी शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव ता. कणकवली सिंधुदुर्ग रुपये ३००/-, कु. स्नेहल सुरेश पाटील, इयत्ता ७ वी श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज क. तारळे ता. राधानगरी कोल्हापूर रुपये २७५/-, अमित जयसिंग लोहार, इयत्ता ७ वी लालबहादूर शास्त्री विद्यालय बहे ता. वाळवा सांगली रुपये २५०/-,
स्पर्धेचा गट- इ. १ ली व ४ थी - विषय - चिमणी . संकेत दत्तात्रय वाघमारे, अ. ३ री, श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल, जत, सांगली रुपये ३००/-, कु. अश्िवनी सुभेदार पाटील,कमला निंबकर बालभवन, फलटण, ता. फलटण सातारा रुपये २७५/-, सुदेश शिवाजी सारंग इ. ३ री विद्यामंदिर येळवडे ता. राधानगरी कोल्हापूर रुपये २५०/-.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.