कोल्हापूर दि. २१ : कोल्हापूरच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या अधिनस्त भरारी पथकाने नुकतीच शिरोळ तालुक्यातील मौजे दानोळी येथील अवैध दारु निर्मिती केंद्गावर छापे टाकून सहा गुन्हे नोंद केले. या मोहिमेत १ लाख ८ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक ए. बी. चासकर यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.