सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर दि.२१   महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील दि.२२ नोव्हेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दि.२२ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी १० ते ४ राखीव. दुपारी ४ वाजता अंजनी ता. तासगांव येथून कोल्हापूरकडे प्रयाण. सायं. ६ वाजता शासकीय विश्रामधाम कोल्हापूर येथे आगमन व राखीव. ७ वाजता मोटारीने ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क कोल्हापूर कडे प्रयाण. ७-०५ वाजता आगमन व श्री. व्ही.बी. पाटील यांच्या मुलीच्या शुभविवाह निमित्त स्वागत समारंभास उपस्थिती. ८ मोटारीने छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर रेल्वेस्थानककडे प्रयाण. ८-३० वाजता  कोल्हापूर येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.