जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूरने जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांची माहिती कमीत कमी वेळेत व्यापक स्वरुपात देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
रविवार, १४ जून, २०२०
राधानगरीतून 900 क्युसेक्स विसर्ग
कोल्हापूर, दि.14 (जिल्हा माहिती कार्यालय): राधानगरी धरणातून आज सकाळी 10.30 वाजता धरणाच्या
सेवाद्वार क्रं. 3 व 4 मधून प्रत्येकी 450 क्युसेक्सने विसर्ग सुरू करून एकूण
विसर्ग-900 क्युसेक्सने सुरू केला आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.