मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

गगनबावडा तालुक्यात 108.50 मिमी पाऊस

 


 

कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 108.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.

हातकणंगले- 18.38 (450), शिरोळ- 6 (360), पन्हाळा- 50.71 (1269.29), शाहूवाडी- 52.50 (1567.50), राधानगरी- 49.83 (1702.67), गगनबावडा-108.50 (4241.50), करवीर- 43.64 (934.91), कागल- 28.71 (1125.57), गडहिंग्लज- 17 (794.43), भुदरगड-48.40 (1315.80), आजरा- 42.75 (1841.50), चंदगड- 46.33 (1912.50) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.