शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यातील धरणसाठा

 

Updated : 4 P.M.

जिल्ह्यातील धरणसाठा

                कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे 4 व 5 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 4256 तर दूधगंगा धरणातून 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांचा पाणी पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 233.182 दलघमी, तुळशी 95.087 दलघमी, वारणा 911.62 दलघमी, दूधगंगा 689.354 दलघमी, कासारी 72.85 दलघमी, कुंभी 72.30 दलघमी, पाटगाव 105.24 असा आहे.

  तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 35.7 फूट, तेरवाड 57 फूट, शिरोळ 55 फूट, नृसिंहवाडी 54.6 फूट अशी आहे.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.