रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

72 बंधारे पाण्याखाली

 

Updated : 4 P.M.

72 बंधारे पाण्याखाली

            कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज दुपारी 4 वा. च्या अहवालानुसार जिल्ह्यातील 72 बंधारे पाण्याखाली.

पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, तारळे, शिरगांव तुळशी नदीवरील बीड, कासारी नदीवरील- यवलूज, बाजारभोगाव, वालोली, पुनाळतिरपण, ठाणे आळवे, कांटे, करंजफेन, पेंडाखळे, कुंभी नदीवरील- सांगरूळ, कळे, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगांव, कोडोली, खोची, मांगले सावर्डे, शिगांव, चावरे, दानोळी, कडवी नदीवरील- सवर्तेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, वालूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, सुतारवाडी, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, दत्तवाड,सुळकुड, वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरूपली, बस्तवडे, निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, चिखली, हिरण्यकेशी नदीवरील-निलर्जी, गिजवणे, ऐनापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, आडकूर, पिळणी, बिजूरभोगाली, हिंडगाव, तारेवाडी, ताम्रपणी नदीवरील- कूर्तनवाडी, चंदगड, कोकरे, कोवाड, हल्लारवाडी, माणगांव असे एकूण 72 बंधारे पाण्याखाली आहेत.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.